Description: Upcoming / Current EVENTS: Past 2025 Events: Past 2024 Events: Past 2023 Events:
नमस्कार मंडळी,गणेश चतुर्थी आता अगदी २ आठवड्यात येईलच!!! आपण नेहमीप्रमाणे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशोत्सव साजरा करणार आहोत. ह्या उत्सवाच्या काही महत्वाच्या तारखांची कृपया नोंद घ्या. *GRMM च्या गणपती बाप्पाची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा मंदिरामधे शुक्रवारी, ६ सप्टेंबरला, सकाळी ७ः३० वाजता होणार आहे. *शनिवार-७ सप्टेंबर पासून ते रविवार-१५ सप्टेंबरपर्यंत, रोज संध्याकाळी ७ वाजता मंदिरामधे आपल्या गणपतीची पूजा आणि आरती होईल. *गणपती विसर्जन सोमवार-१६ सप्टेंबरला संध्याकाळी ६ः३०-८ या वेळात होणार आहे. आप
नमस्कार, ह्या वर्षाचा शुभारंभ आपण मकर संक्रांत उत्सव, हळदी कुंकू व तिळगूळ सोहळ्याने करणार आहोत. आपल्या सर्वांना ह्या सोहळ्यामधे सहभागी होण्यासाठी आम्ही आग्रहाचे आमंत्रण देत आहोत. मायदेशापासून हजारो मैल दूर, अमेरिकेत रिचमंड शहरात स्थायिक होऊनसुद्धा, आपण इथे आपले सणवार पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत. तर मग ह्या वर्षीसुद्धा आपण २५ फेब्रुवारीला, दुपारी ३ वाजता, सगळ्यांनी एकत्र मिळून मकरसंक्रांतीचा आनंद लुटूया. ———————————————— २०२४ मकर संक्रांत सोहळा दिनांक – २५ फेब्रुवारी २०२४,
Hello, Everyone! The GRMM Makar Sankranti Team of 2024 is excited to share a “Sankrant Themed Art Competition” that will be a part of the “Makar Sankranti Celebration Event”! Here is some information regarding the Art Competition: There are two categories for the Art Competition: Kids (Ages 13-17) and Adults (Ages 18+) The submission date and time for the entries are still “To Be Decided.” Ideas for creation include, but are not limited to, Rangoli, Paper Art, Table Decor, etc. Please note all entries shoul